‘ट्रम्प विरुद्ध अमेरिकन प्रसारमाध्यमं’ या लढाईत शेवटी प्रसारमाध्यमंच जिंकणार आहेत!
भारतात जी मंडळी प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्याचे मनसुबे रचते असतात, त्यांनीही हे लक्षात घ्यावं. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना जनतेचा शत्रू घोषित करून अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना एकजूट होण्याची मोठी संधी दिली. साडेतीनशे वृत्तपत्रं आणि टीव्ही चॅनल्स एकजीव होत थेट राष्ट्राक्षांच्या विरोधात उभी राहिली, हे चित्र नक्कीच दिलासा देणारं आहे.......